मधुशाळा : घरगुती वाईन्स व मद्य!
आमच्या बिल्डिंगला दरवर्षी मधमाशा सात-आठ भली पोठी पोळी करतात आणि त्यात भरपूर मध जमा होतो. मी दहाव्या मजल्यावर रहातो, त्यामुळे एक मोठ्ठं पोळं माझ्या टेरेसच्या खालीही दरवर्षी होतं.

नमस्कार, मी प्रसाद शिरगावकर. साधं सोपं डॉट कॉम ह्या माझ्या ऑनलाईन मैफलीत आपलं स्वागत! माझ्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर ती पुढील लिंकवर मिळेल.