गजरे

सिग्नलला गाडी उभी असताना काचेपाशी गजरेवाला येतो शेजारी 'मॅडम' आहेत बघुन उगाच तिथे घुटमळतो मी बायकोकडे बघतो ती गजऱ्य़ांकडे बघत असते!
Average: 9 (1 vote)