प्रासादिक २०२३

Prasadik 2023 Cover Image

'प्रासादिक' म्हणजे प्रसाद शिरगांवकर यांच्या लेखनाचं संकलन असलेला आगळा वेगळा दर्जेदार "डिजिटल" दिवाळी अंक!

यंदाच्या प्रासादिकमध्ये 'सहजच' आणि 'सोशल बिशल' हे पहिल्या वर्षीपासून असलेले दोन भाग आहेतच. भटक्याची डायरी हे जुनं सदर चार वर्षांनी पुन्हा आलं आहे अन पुणे तिथे नावाचं शहरी जीवनाबद्दलचं नवं सदर आहे. 'स्ट्रेस नावाचा मारेकरी' नावाची आपल्या मानसिक ताणासंबंधीची लेखमाला आणि मंतरलेल्या तंत्रयुगात हे तंत्रज्ञानाबद्दलच्या लेखांचं संकलन यंदाच्या अंकात आहे. ललित लेखनात यंदा काही नव्या अन काही जुन्या कविता आणि गझला आहेत आणि मुक्तछंदच्या गोष्टी ही वैशिष्टपूर्ण लेखमालाही यंदाच्या अंकात आहे.

प्रासादिकचं हे नववं वर्षं. गेल्या आट अंकांप्रमाणे हा अंकही आपल्याला नक्कीच आवडेल!!

 


 

प्रकाशन वर्ष
Average: 9 (1 vote)
पुस्तक प्रकार