प्रासादिक २०२२

'प्रासादिक' म्हणजे प्रसाद शिरगांवकर यांच्या लेखनाचं संकलन असलेला आगळा वेगळा दर्जेदार "डिजिटल" दिवाळी अंक!

यंदाच्या प्रासादिकमध्ये 'सहजच' आणि 'सोशल बिशल' हे पहिल्या वर्षीपासून असलेले दोन भाग आहेतच. ललित लेखनात यंदा काही नव्या अन काही जुन्या गझला आणि एक संपूर्ण एकांकिका आहे. ह्याशिवाय फेसबुकवरच्या 'पळा पळा पीजे' मालिकेतले निवडक पीजे संकलित करून इथे दिलेत! लेखमाला विभागात यंदा 'धन की बात' ही अर्थसाक्षरतेबद्दलची लेखमाला दिली आहे. आणि एक भन्नाट फोटोफीचरही आहे!

प्रासादिकचं हे आठवं वर्षं. गेल्या सात अंकांप्रमाणे हा अंकही आपल्याला नक्कीच आवडेल!!

प्रकाशन वर्ष
Average: 9 (1 vote)
पुस्तक प्रकार