प्रासादिक २०२१

Prasadik 2021 Cover Image

प्रसाद शिरगांवकर यांच्या लेखनाचं संकलन असलेल्या आगळ्या वेगळ्या "डिजिटल" दिवाळी अंकाचं हे सातवं वर्ष!

या अंकामध्ये 'सहजच' विभागात ललित लेख, 'सोशल बिशल' विभागात वैचारिक लेख, 'मंतरलेल्या तंत्रयुगात' विभागात तंत्रज्ञान विषयक लेख आणि शेअरबाजार विभागात शेअरबाजाराविषयीचे लेख आहेत.
ह्या लेखांशिवाय दोन धमाल कथा, करोनाकाळ, आठवणींची कुपी ह्या विभागातील लेख आणि "अवकाश रेषा" विभागात जगभरातील दहा देशांच्या स्कायलाईन्सचे फोटोज आहेत.

मराठीतला ह्या आगळ्या वेगळ्या प्रयोगाचं हे सातवं वर्षं. गेल्या सहा अंकांप्रमाणे हा अंकही आपल्याला नक्कीच आवडेल!!

प्रकाशन वर्ष
Average: 9 (1 vote)
पुस्तक प्रकार