तू नसताना तुझ्या सयींच्या उधाण लाटा चहुदिशांना तू नसताना उजाडलेल्या भणंग वाटा चहूदिशांना तू नसताना रित्या अंबरी फिके चांदणे चहूदिशांना तू नसताना तुझी आर्जवे तुला शोधणे चहूदिशांना वैयक्तिक मुक्तछंद कविता रोमॅंटिक Select ratingGive it 1/10Give it 2/10Give it 3/10Give it 4/10Give it 5/10Give it 6/10Give it 7/10Give it 8/10Give it 9/10Give it 10/10 Average: 8.4 (29 votes) Rate ‹ तिचे नि माझे नाते अभंग होते! अनुक्रमणिका दगडांनी सतत दगडच रहायला हवं ›