तेंव्हा कोसळत नाही जेंव्हा हवासा हवासा कोसळून पूर येतो जेंव्हा नकोसा नकोसा तुझे येणे तुझे जाणे आणे डोळ्यातुन पाणी तुझे असणे, नसणे उरी उसासा उसासा.... अरे पावसा पावसा कसे वागणे हे तुझे पूर होणे, दूर जाणे तुझा कशाचा भरोसा? वैयक्तिक मुक्तछंद कविता गंभीर Select ratingGive it 1/10Give it 2/10Give it 3/10Give it 4/10Give it 5/10Give it 6/10Give it 7/10Give it 8/10Give it 9/10Give it 10/10 Average: 6.9 (16 votes) Rate ‹ अखंड मैफल अनुक्रमणिका आठवणींचा पाऊस ›