पशा लाईव्ह
लेबलं
किती सहज लेबलं लावत असतो
आपणच आपल्या मुलांना!
साधं खोडरबर किंवा पट्टी हरवते शाळेत
‘सारख्या कशा गोष्टी हरवतात तुझ्या?
वेंधळ्या...’
चिकटवून देतो आपण लेबल
सॉरी हां, मला फुलं म्हणायचं होतं!
जाई-जुई, मोगरा, गुलाब, चाफा, सदाफुली
शेजारी शेजारीच आहेत माझ्या बागेत
रोज त्यांना पाणी घालतो
गप्पाही मारतो त्यांच्याशी पाणी घालता घालता
कडाक्याच्या उन्हाळ्यातळी तळमळ बघतो
झाडांची जगत रहाण्यासाठीची
आपल्या फुलांना फुलवत रहाण्यासाठीची
हल्ली आम्ही साठवून ठेवतो
हल्ली आम्ही साठवून ठेवतो
सगळेच अनुभवण्यासारखे क्षण
आमच्या मोबाईलमध्ये
पुन्हा कधीतरी
निवांत अनुभवण्यासाठी!
आठवणीतला पाऊस
मी नसताना जेंव्हा तू माझ्या गावी गेला असशील...
आकाशाच्या पलिकडे
आकाशाच्या पलिकडे असेलच जर आकाश
तर त्याही पलिकडे कदाचित, आणखी एक आकाश असेल!