लेबलं

किती सहज लेबलं लावत असतो
आपणच आपल्या मुलांना!

साधं खोडरबर किंवा पट्टी हरवते शाळेत
‘सारख्या कशा गोष्टी हरवतात तुझ्या?
वेंधळ्या...’
चिकटवून देतो आपण लेबल

Average: 10 (2 votes)