सॉरी हां, मला फुलं म्हणायचं होतं!

जाई-जुई, मोगरा, गुलाब, चाफा, सदाफुली
शेजारी शेजारीच आहेत माझ्या बागेत
रोज त्यांना पाणी घालतो
गप्पाही मारतो त्यांच्याशी पाणी घालता घालता
कडाक्याच्या उन्हाळ्यातळी तळमळ बघतो
झाडांची जगत रहाण्यासाठीची
आपल्या फुलांना फुलवत रहाण्यासाठीची

Average: 9.3 (3 votes)