इतका का छळ सखे कुठले हे बळ सखे तुझिया जाण्यामुळे हृदयावर वळ सखे तृषलेली मी धरा हलके कोसळ सखे गहिर्या प्रेमात ही कसली खळखळ सखे तुजसाठी सोसतो कितवी ही कळ सखे? अजुनी गाठायचा प्रणयाचा तळ सखे घन माझे दाटता भिजुनी तू जळ सखे वैयक्तिक गझल गंभीर Select ratingGive it 1/10Give it 2/10Give it 3/10Give it 4/10Give it 5/10Give it 6/10Give it 7/10Give it 8/10Give it 9/10Give it 10/10 Average: 6.6 (13 votes) Rate ‹ आरशात चंद्रही दिसायचा कधी... अनुक्रमणिका ऋतू येत होते, ऋतू जात होते ›