प्रासादिक २०२३
'प्रासादिक' म्हणजे प्रसाद शिरगांवकर यांच्या लेखनाचं संकलन असलेला आगळा वेगळा दर्जेदार "डिजिटल" दिवाळी अंक!
'प्रासादिक' म्हणजे प्रसाद शिरगांवकर यांच्या लेखनाचं संकलन असलेला आगळा वेगळा दर्जेदार "डिजिटल" दिवाळी अंक!
'प्रासादिक' म्हणजे प्रसाद शिरगांवकर यांच्या लेखनाचं संकलन असलेला आगळा वेगळा दर्जेदार "डिजिटल" दिवाळी अंक!
यंदाच्या प्रासादिकमध्ये 'सहजच' आणि 'सोशल बिशल' हे पहिल्या वर्षीपासून असलेले दोन भाग आहेतच. ललित लेखनात यंदा काही नव्या अन काही जुन्या गझला आणि एक संपूर्ण एकांकिका आहे. ह्याशिवाय फेसबुकवरच्या 'पळा पळा पीजे' मालिकेतले निवडक पीजे संकलित करून इथे दिलेत! लेखमाला विभागात यंदा 'धन की बात' ही अर्थसाक्षरतेबद्दलची लेखमाला दिली आहे. आणि एक भन्नाट फोटोफीचरही आहे!
प्रसाद शिरगांवकर यांच्या लेखनाचं संकलन असलेल्या आगळ्या वेगळ्या "डिजिटल" दिवाळी अंकाचं हे सातवं वर्ष!
या अंकामध्ये 'सहजच' विभागात ललित लेख, 'सोशल बिशल' विभागात वैचारिक लेख, 'मंतरलेल्या तंत्रयुगात' विभागात तंत्रज्ञान विषयक लेख आणि शेअरबाजार विभागात शेअरबाजाराविषयीचे लेख आहेत.
ह्या लेखांशिवाय दोन धमाल कथा, करोनाकाळ, आठवणींची कुपी ह्या विभागातील लेख आणि "अवकाश रेषा" विभागात जगभरातील दहा देशांच्या स्कायलाईन्सचे फोटोज आहेत.
प्रसाद शिरगांवकर यांच्या लेखनाचं संकलन असलेल्या आगळ्या वेगळ्या "मोबाईल" दिवाळी अंकाचं हे सहावं वर्ष!
या अंकामध्ये 'सहजच' विभागात ललित लेख, 'भटक्याची डायरी' विभागात परदेश प्रवासातले अनुभव, 'सोशल बिशल' विभागात वैचारिक लेख, 'मंतरलेल्या तंत्रयुगात' विभागात तंत्रज्ञान विषयक लेख आहेत. ह्या लेखांशिवाय प्रासादिक मध्ये करोनाकाळ, आठवणींची कुपी ह्या विभागातील लेख आणि चित्रकथा विभागात फोटोजही आहेत.
मराठीतला ह्या आगळ्या वेगळ्या प्रयोगाचं हे सहावं वर्षं. गेल्या पाच अंकांप्रमाणे हा अंकही आपल्याला नक्कीच आवडेल!!
प्रसाद शिरगांवकर यांचे लेख, कविता आणि कथांचं संकलन असलेला आगळा वेगळा "मोबाईल" दिवाळी अंक!
या अंकामध्ये 'सहजच' विभागात ललित लेख, 'भटक्याची डायरी' विभागात परदेश प्रवासातले अनुभव, 'सोशल बिशल' विभागात वैचारिक लेख, 'मंतरलेल्या तंत्रयुगात' विभागात तंत्रज्ञान विषयक लेख आहेत. ह्या लेखांशिवाय प्रासादिक मध्ये लघुभयकथा आणि गझल यांचाही समावेश आहे.
मराठीतला ह्या आगळ्या वेगळ्या प्रयोगाचं हे पाचवं वर्षं. गेल्या चार अंकांप्रमाणे हा अंकही आपल्याला नक्कीच आवडेल!!
प्रसाद शिरगांवकर यांचे लेख आणि कथांचं संकलन असलेला आगळा वेगळा "मोबाईल" दिवाळी अंक!
या अंकामध्ये, सहजच, भटक्याची डायरी, पशा म्हणे, सोशल बिशल, सूक्ष्मातलं जग आणि मंतरलेल्या तंत्रयुगात या सहा विभागांमध्ये साठेक प्रकारचे लेख आहेत. तसंच एक दीर्घकथा आणि ‘ पुरुषांचा मिडलाईफ क्रायसिस’ ह्या विषयावरची लेखमाला देखिल आहे.
गेल्या तीन अंकांप्रमाणे हा अंकही आपल्याला नक्कीच आवडेल!!
प्रसाद शिरगांवकर यांच्या कथा आणि लेखांचं संकलन असलेला आगळा वेगळा "मोबाईल" दिवाळी अंक!
या अंकामध्ये, सहजच, भटक्याची डायरी, पशा म्हणे, सोशल बिशल, पोटपूजा आणि मंतरलेल्या तंत्रयुगात या सहा विभागांमध्ये सत्तरेक प्रकारचे लेख आहेत. तसंच सहा लघुकथा, एक एकांकिका आणि एक दीर्घकथाही आहे.
मराठीतला ह्या आगळ्या वेगळ्या प्रयोगाचं हे तिसरं वर्षं. गेल्या दोन अंकांप्रमाणे हा अंकही आपल्याला नक्कीच आवडेल!!
प्रसाद शिरगांवकर यांच्या कथा, कविता आणि लेखांनी नटलेला आगळावेगळा "मोबाईल" दिवाळी अंक, “प्रासादिक” चं हे दुसरं वर्षं!
विविध आशय आणि विषयांच्या कथा, कविता, लेखांनी सजलेला आणि एकाच माणसानं लिहिलेला मराठीतला आगळा-वेगळा मोबाईल दिवाळी अंक!
या अंकामध्ये "सहजच, भटक्याची डायरी, माझी ड्रुपलगिरी, सोशल बिशल, लघुकथा/लघुभयकथा आणि पशा म्हणे, या सहा विभागांमध्ये सत्तरेक प्रकारचे लेख, कथा, कविता आहेत!!
विविध आशय आणि विषयांच्या कथा, कविता, लेखांनी सजलेला आणि एकाच माणसानं लिहिलेला मराठीतला पहिला मोबाईल दिवाळी अंक!
या अंकामध्ये, एक साधी दिवाळी, भटक्याची डायरी, लघुभयकथा, पशा म्हणे, सोशल बिशल आणि असंच... सहजच... या पाच विभागांमध्ये सत्तरेक प्रकारचे लेख, कथा, कविता आहेत!!