प्रसाद शिरगांवकर यांच्या कथा आणि लेखांचं संकलन असलेला आगळा वेगळा "मोबाईल" दिवाळी अंक!
या अंकामध्ये, सहजच, भटक्याची डायरी, पशा म्हणे, सोशल बिशल, पोटपूजा आणि मंतरलेल्या तंत्रयुगात या सहा विभागांमध्ये सत्तरेक प्रकारचे लेख आहेत. तसंच सहा लघुकथा, एक एकांकिका आणि एक दीर्घकथाही आहे.
मराठीतला ह्या आगळ्या वेगळ्या प्रयोगाचं हे तिसरं वर्षं. गेल्या दोन अंकांप्रमाणे हा अंकही आपल्याला नक्कीच आवडेल!!
लिंक
प्रकाशन वर्ष
पुस्तक प्रकार