लेख

लेख

पसायदानाचे सूर

हल्ली तसा मी लवकरच उठतो. म्हणजे तसा mobile वर buzzer लावलेला असतोच, पण तो वाजायच्या आतच जाग येते. उठल्या उठल्या brush करणं, मग kettle on, करून चहा. चहा झाल्याबरोबर जसा वेळ आणि mood असेल त्यानुसार morning walk, jogging, किंवा अगदीच gym. तिथून आल्यावर व्यवस्थित breakfast आणि shower.

Average: 8.6 (128 votes)

आपले अभिप्राय व प्रतिक्रिया

या ऑनलाईन मैफली बद्दलचे आपले अभिप्राय आणि प्रतिसाद आपण येथे देऊ शकाल. आपल्याला एखाद्या विशिष्ट कविता, गझल वा कथे ला प्रतिसाद द्यायचा असेल तर तो त्या त्या पानावर आपण देऊ शकालच पण एकुणातच या संकेतस्थळाबद्दलचे प्रतिसाद असतील तर ते या पानाखाली द्यावेत.

Taxonomy upgrade extras

मूर्खता - एक अभ्यास!

आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक मूर्ख माणसं भेटत असतात. घरामध्ये, रस्त्यावर, ऑफीसात, बसमध्ये, स्टेशनवर, सरकारी कचेरीत, मित्रांच्या कट्ट्यावर... जिथे जाऊ तिथे वेगवेगळ्या रूपातले मूर्ख त्यांच्यातल्या मूर्खतेसह आपल्या समोर येत रहातात. त्यांच्या वागण्या बोलण्याचा आपल्याला भरपूर त्रास होत असतो. आपण नेमकं काय केलं, कसं वागलं तर हा त्रास कमी होईल याची आपल्याला कधीच टोटल लागत नसते.

Average: 7.8 (51 votes)