सुखांचे सॅशे!

सुखांचे सॅशे कव्हर

‘सुखांचे सॅशे’ हा ललित लेखसंग्रह आपल्या हातात देताना मला मनापासून आनंद होतो आहे. ह्या संग्रहामध्ये साधे सोपे हलकेफुलके ललित लेख आहेत. शहरातल्या अत्यंत धकाधकीच्या आयुष्यात आपल्या आजुबाजूला नेहमी दिसणाऱ्या घटनांवरचं, वेळोवेळी येणाऱ्या वेगवेगळ्या ट्रेंड्सवरचं भाष्य ह्या लेखांमध्ये आहे. एक निवांतपणाचा, मिष्किलीचा चष्मा लावून जर आपण जगाकडे बघितलं तर काय दिसतं ते मांडण्याचा प्रयत्न ह्या लेखांमध्ये केला आहे.

प्रकाशन वर्ष
Average: 10 (1 vote)
पुस्तक प्रकार