तो गहिवर अस्तित्वाचा,
मी तुला कधी मागितला?
जो दिलास हलका हलका, 
तो मेघ सदा पांघरला... 
गीतकार
              प्रसाद शिरगावकर
          संगितकार
              राजा फाटक
          गायक
              विभावरी आपटे
          ध्वनिमुद्रण
              पंचम स्टुडियो
          प्रकाशन वर्ष
              संगित संयोजन
              सचिन इंगळे
          गीतसंग्रह
              ती जाताना