आभार

हे संकेतस्थळ तयार करण्यामधे ज्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग आहे अशा सर्वांचे मनःपूर्वक आभार!

तंत्रज्ञान
हे संकेतस्थळ द्रुपल (Drupal) ही मुक्‍तस्रोत प्रणाली वापरून तयार केलेले आहे. द्रुपल ही मुख्य प्रणाली (Core Drupal) आणि त्यासाठीच्या अनेक घटक प्रणाल्या (Modules) तयार करून त्या मुक्‍तपणे वाटणाऱ्या शेकडो तज्ञांचे आभार!

आणि अर्थातच हे संकेतस्थळ आणि त्यावरचे साहित्य निर्माण करण्यासाठी आणि ते अधिकाधिक उत्तम होण्यासाठी सतत प्रेरणा देत रहाणारी माझी पत्नी अल्पना आणि इतर आप्तेष्टांचे मनःपूर्वक आभार!