साधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत!
- प्रसाद शिरगांवकर
साधं... सोपं... |
|
स्वागतसाधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत! - प्रसाद शिरगांवकर कुठे?... काय?...इतरांना काय आवडलंय?आग्रहाची विनंती!या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या. |
गंभीरप्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटलेलेप्रसाद शिरगांवकरगझल | गंभीर | वैयक्तिक प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटलेले बाहेरच्या जगाचे पचवून वीष सारे अंतर्मनात जावे पाऊस जोराचा... आकांताचा...प्रसाद शिरगांवकरमुक्तछंद कविता | गंभीर | वैयक्तिक वेळ रात्रीची... एकांताची खिडकीच्या काचेवर त्वेषानं आपटणारे थेंब ऋतू येत होते, ऋतू जात होतेप्रसाद शिरगांवकरगझल | गंभीर | वैयक्तिक ऋतू येत होते, ऋतू जात होते किनारे सुखाचे कुणाला मिळाले? भास आहे सर्वकाही...प्रसाद शिरगांवकरगझल | गंभीर | वैयक्तिक भास आहे सर्वकाही... तो म्हणे सर्वत्र आहे तुला सांगतो भगवंता...प्रसाद शिरगांवकरगझल | गंभीर | वैयक्तिक तुला सांगतो भगवंता हे असे वागणे असू नये वस्त्र नागडे तेजाचे घे, वा दुलई अंधाराची वेदनांची मांडतो आरास मीप्रसाद शिरगांवकरगझल | गंभीर | वैयक्तिक भासतो त्यांना सुखाचा दास मी पाहतो ते ते खरे मी मानतो आजकाल मी मनातल्या मनात बोलतो!प्रसाद शिरगांवकरगझल | गंभीर | वैयक्तिक काय वाटते मला कशास कोण ऐकतो? रंग वेदनांस देत राहतो नवे नवे प्राण ओसरायचाच आज ना उद्याप्रसाद शिरगांवकरगझल | गंभीर | वैयक्तिक प्राण ओसरायचाच आज ना उद्या वात थोडकी तसेच तेल थोडके मी आठवणींना टाळत बसलो आहेप्रसाद शिरगांवकरगझल | गंभीर | वैयक्तिक मी आठवणींना टाळत बसलो आहे गातेस कसे हे सूर असे भरकटले प्राजक्ताचं शल्य...प्रसाद शिरगांवकरमुक्तछंद कविता | गंभीर | वैयक्तिक पहाट जस जशी ओसरत जाते मग एखादीच वार्याची |
अगदी ताजं लिखाणसर्वाधिक वाचलं गेलेलं लिखाण
|