साधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत!
- प्रसाद शिरगांवकर
साधं... सोपं... |
|
स्वागतसाधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत! - प्रसाद शिरगांवकर कुठे?... काय?...इतरांना काय आवडलंय?आग्रहाची विनंती!या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या. |
छंदबद्ध कविता, मुक्तछंद कविताहे शिवनंदन, करितो वंदनप्रसाद शिरगांवकरछंदबद्ध कविता | प्रेरणादायी | अध्यात्मिक हे शिवनंदन, करितो वंदन गगनी भरल्या रंगांमधुनी कोसळणार्याह धारांमधुनी गणपतीचे बडबड गीतप्रसाद शिरगांवकरछंदबद्ध कविता | विनोदी | अध्यात्मिक (चाल: आओ बच्चो तुम्हे दिखाये झांकी हिंदुस्तानकी!) गणपती बाप्पा माझ्यासाठी मनिमाउचे मौ मौ शेपुट पाऊस जोराचा... आकांताचा...प्रसाद शिरगांवकरमुक्तछंद कविता | गंभीर | वैयक्तिक वेळ रात्रीची... एकांताची खिडकीच्या काचेवर त्वेषानं आपटणारे थेंब बापुजींची ईमेल...प्रसाद शिरगांवकरमुक्तछंद कविता | उपरोधिक | सामाजिक पंधरा ऑगस्टला ईमेल्स बघण्याची sender चं नाव ओळखीचं नव्हतं बापुजींनी लिहिलं होतं... बेटा, साठ वर्षातली तुमची प्रगती पाहून सोबत असले... नसले कोणी...प्रसाद शिरगांवकरमुक्तछंद कविता | उपरोधिक | सामाजिक मैफलीत या बसले कोणी म्हणे भेटण्या झुंबड झाली तिचे नि माझे नाते अभंग होते!प्रसाद शिरगांवकरमुक्तछंद कविता | उपरोधिक | सामाजिक भांडण तंटे हे तर तरंग होते एक दुज्यांची काटछाट करताना हे गजवदनाप्रसाद शिरगांवकरछंदबद्ध कविता | प्रेरणादायी | अध्यात्मिक हे गजवदना, हे गजवदना तू करुणेचा विशाल सागर प्रिन्स आणि आपण...प्रसाद शिरगांवकरमुक्तछंद कविता | उपरोधिक | सामाजिक पाच वर्षांचा प्रिन्स मी पेपर वाचत असतोप्रसाद शिरगांवकरमुक्तछंद कविता | उपरोधिक | सामाजिक मी पेपर वाचत असतो दंग्यात कुणी जळलेले दगडांनी सतत दगडच रहायला हवंप्रसाद शिरगांवकरमुक्तछंद कविता | उपरोधिक | सामाजिक दगडांनी सतत दगडच रहायला हवं |
अगदी ताजं लिखाणसर्वाधिक वाचलं गेलेलं लिखाण
|