साधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत!
- प्रसाद शिरगांवकर
साधं... सोपं... |
|
स्वागतसाधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत! - प्रसाद शिरगांवकर कुठे?... काय?...इतरांना काय आवडलंय?आग्रहाची विनंती!या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या. |
सामाजिक'बजेट' ची गझल!प्रसाद शिरगांवकरगझल | उपरोधिक | सामाजिक तसेच ते खुळे ठराव वाचतो बजेटमधे अजून राहिलेत द्यायचे जुनेच कर तरी मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागलेप्रसाद शिरगांवकरविडंबन | उपरोधिक | सामाजिक मूळ कविता : मेघ नसता वीज नसता मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले (रस्ता रोडरोलरला म्हणतो) एवढे नाजूक आहे वय तुझे का डांबरा? नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजीप्रसाद शिरगांवकरगझल | उपरोधिक | सामाजिक नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी एक वाटी शेंदराची सांडली रस्त्यावरी गुंड लोकांचे...प्रसाद शिरगांवकरगझल | उपरोधिक | सामाजिक भक्त झाले लोक सगळे गुंड लोकांचे रोजची चतकोर पत्रे सभ्य लोकांची लंडनच्या कार्यक्रमाची झलक!प्रसाद शिरगांवकरकार्यक्रमाची माहिती | विनोदी | सामाजिक महाराष्ट्र मंडळ लंडनच्या अमृतमहोत्सवात झालेल्या आनंदाचं गांव च्या प्रयोगाची एक छोटिशी झलक! बापुजींची ईमेल...प्रसाद शिरगांवकरमुक्तछंद कविता | उपरोधिक | सामाजिक पंधरा ऑगस्टला ईमेल्स बघण्याची sender चं नाव ओळखीचं नव्हतं बापुजींनी लिहिलं होतं... बेटा, साठ वर्षातली तुमची प्रगती पाहून सोबत असले... नसले कोणी...प्रसाद शिरगांवकरमुक्तछंद कविता | उपरोधिक | सामाजिक मैफलीत या बसले कोणी म्हणे भेटण्या झुंबड झाली तिचे नि माझे नाते अभंग होते!प्रसाद शिरगांवकरमुक्तछंद कविता | उपरोधिक | सामाजिक भांडण तंटे हे तर तरंग होते एक दुज्यांची काटछाट करताना दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट! (Video)प्रसाद शिरगांवकरविडंबन | विनोदी | सामाजिक नुकत्याच झालेल्या आनंदाचं गांव च्या प्रयोगात सादर केलेलं हे विडंबन! येथे व्हिडियो दिसण्यात काही समस्या येत असल्यास आपण तो येथे पाहू शकाल प्रिन्स आणि आपण...प्रसाद शिरगांवकरमुक्तछंद कविता | उपरोधिक | सामाजिक पाच वर्षांचा प्रिन्स |
अगदी ताजं लिखाणसर्वाधिक वाचलं गेलेलं लिखाण
|