साधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत!
- प्रसाद शिरगांवकर
साधं... सोपं... |
|
स्वागतसाधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत! - प्रसाद शिरगांवकर कुठे?... काय?...इतरांना काय आवडलंय?आग्रहाची विनंती!या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या. |
माझ्या विषयी थोडंसं...
प्रसाद शिरगांवकर
खरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही! तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो!
बस... या पलिकडे जे सांगावंसं वाटतं ते सगळं माझ्या लिखाणात आहेच! हे सर्व वाचल्यावर माझ्याशी संपर्क साधायची इच्छा राहिलीच असेल तर येथून साधू शकाल - प्रसाद शिरगांवकर |
अगदी ताजं लिखाणसर्वाधिक वाचलं गेलेलं लिखाण
|